U Mumba beat Tamil Thalaivas 42-24
esakal
प्रो कबड्डी लीग २०२५ स्पर्धेतील १२ व्या हंगामातील ५८ वा सामना यू मुंबा आणि तमिळ थलायवाज या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात यू मुंबाचे चढाईपटू आणि बचावपटू देखील चमकले. संदीप कुमारच्या सलग तिसऱ्या सुपर १० च्या बळावर यू मुंबाने हा सामना ४२- २४ गुणांसह आपल्या नावावर केला.