Shubham Bitake most raid points in single raid
esakal
PKL 2025 Shubham Bitake most raid points in single raid : तीन वेळा विजेत्या पटना पायरेट्सने सलग आठव्या विजयासह एलिमिनेटर ३ मध्ये स्थान निश्चित केले. सोमवारी त्यागराज इनडोअर स्टेडियमवर प्रो कबड्डी लीग (पीकेएल) च्या १२ व्या हंगामाच्या एलिमिनेटर २ मध्ये पटनाने बेंगळुरू बुल्सचा ४६-३७ असा पराभव केला. त्यांचा तेलगू टायटन्सशी सामना होईल. पण, या सामन्यात पुण्याच्या १८ वर्षीय शुभमन बिटके याने हवा केली.