PKL 2025 : पहिल्यांदाच गोल्डन रेडने लागला निकाल! थरारक सामन्यात दबंग दिल्लीचा दमदार विजय

PKL 2025 Golden Raid Result : टाय ब्रेकरमध्येही दोन्ही संघ ५- ५ ने बरोबरीत राहिले. त्यामुळे सामन्याचा निकाल हा गोल्डन रेडने लागला. गोल्डन रेडमध्ये दबंग दिल्ली संघाने बाजी मारली.
PKL 2025 Golden Raid Result

PKL 2025 Golden Raid Result

esakal

Updated on

Pro Kabaddi League Season 12 match between Puneri Paltan and Dabang Delhi ends in Golden Raid : प्रो कबड्डी लीग स्पर्धेतील १२ व्या हंगामातील १४ वा सामना पुणेरी पलटन आणि दबंग दिल्ली या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्याचा निकाल गोल्डन रेडने लागला. सचिनच्या एका चुकीमुळे सामना २८- २८ ने बरोबरीत सुटला. टाय ब्रेकरमध्येही दोन्ही संघ ५- ५ ने बरोबरीत राहिले. त्यामुळे सामन्याचा निकाल हा गोल्डन रेडने लागला. गोल्डन रेडमध्ये दबंग दिल्ली संघाने बाजी मारली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com