

Pune Grand Tour Accident
Sakal
Pune Grand Tour Accident Updates: ‘पुणे ग्रँड टूर २०२६’ ही आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा सध्या पुण्यात सुरू आहे. या स्पर्धेत ३५ देशांतील २८ संघांमध्ये चुरस आहे. अशात या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी धक्कादायक घटना घडल्याचे समजत आहे.
दुसऱ्या दिवशी मुळशी भागात (Mulshi) स्पर्धा सुरू असताना साधारण ७० सायकलपटूंचा अपघात (Cyclists Accident) झाला असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे स्पर्धा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.