विराट कोहलीच्या एका सल्ल्याने PV Sindhu मिळाला कमबॅकचा मार्ग अन्..

VIRAT KOHLI'S ADVICE TO PV SINDHU: दोन वर्षांच्या निराशाजनक कामगिरीनंतर पी. व्ही. सिंधूने जपान ओपन २०२६ जिंकत इतिहास रचला. या पुनरागमनात विराट कोहलीचा आणि तिचे पती वेंकट दत्ता साई यांचा मोठा वाटा होता.
VIRAT KOHLI'S ADVICE TO PV SINDHU

VIRAT KOHLI'S ADVICE TO PV SINDHU

Sakal

Updated on

How Virat Kohli's Advice Help PV Sindhu: दोन ऑलिंपिक पदकांचा लौकिक असणाऱ्या पी. व्ही. सिंधू गेल्या दोन वर्षात फारशी चमक दाखवू शकली नव्हती. त्यामुळे तिच्या क्षमतेवर बरेच प्रश्न उपस्थित झाले होते. पण तिने दोन वर्षांनी जपान ओपन २०२६ स्पर्धा जिंकत तिच्या क्षमतांवर प्रश्न विचारणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले. ती जपान ओपन स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय ठरली.

पण तिच्या या पुनरागमनात भारताचा क्रिकेटपटू विराट कोहलीचा मोठा वाटा होता. तिने यासाठी ट्वीट करत मी नेहमीच विराट भाईची कृतज्ञ असेल, असं म्हटलं होतं.

VIRAT KOHLI'S ADVICE TO PV SINDHU
PV Sindhu: पी. व्ही. सिंधूचा टोकियोत इतिहास! जपान ओपन जिंकत दोन वर्षांचा दुष्काळ संपवला
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com