Under 19 One Day World Cup 2026
sakal
बुलावायो - रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल या भारतीय क्रिकेट संघातील ‘हीरों’नी १९ वर्षांखालील संघातून खेळत पुढे भारताच्या प्रमुख संघामध्ये प्रवेश केला. १९ वर्षांखालील संघातून खेळत असताना युवा खेळाडूंच्या अंगभूत कौशल्याची जाणीव होते.