'या' कारणामुळे पोवारांनी मितालीला वगळले...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

मिताली राजबरोबरचे संघातील नाते अलिप्त होते; परंतु ट्‌वेन्टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात तिला केवळ क्रिकेटविषयक कारणामुळेच वगळण्यात आल्याचे स्पष्टीकरण प्रशिक्षक रमेश पोवार यांनी दिल्याचे बीसीसीआय पदाधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई : मिताली राजबरोबरचे संघातील नाते अलिप्त होते; परंतु ट्‌वेन्टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात तिला केवळ क्रिकेटविषयक कारणामुळेच वगळण्यात आल्याचे स्पष्टीकरण प्रशिक्षक रमेश पोवार यांनी दिल्याचे बीसीसीआय पदाधिकाऱ्याने सांगितले.

मिताली राजच्या आरोपानंतर पोवार यांनी आज बीसीसीआय सीईओ राहुल जोहरी आणि क्रिकेट व्यवस्थापक साबा करिम यांची भेट घेतली आणि स्पष्टीकरण दिले. मिताली नेहमीच अलिप्त राहायची आणि तिला सांभाळणे फारच कठीण असायचे, असे पोवार यांनी सांगितल्याचे कळते.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा-

क्रिकेटविषयक कारणामुळेच मितालीला वगळले : पोवार

सकाळ स्पोर्टस साईटसाठी क्लिक करा :
www.sakalsports.com

■ 'सकाळ' फेसबुक : www.facebook.com/mysakalsports
■ 'सकाळ' ट्विटर : @SakalSports
■ इन्स्टाग्राम : @sakalsports

Web Title: Ramesh powar opens up on mithalis omission