Yashasvi Jaiswal Out of Ranji Squad
ESAKAL
रणजी करंडक स्पर्धेत मुंबई विरुद्ध हिमाचल प्रदेश यांच्यात सामना होणार आहे. शनिवारी मुंबईतील बीकेईसी मैदानावर हा सामना खेळवण्यात येणार असून त्यासाठी मुंबईचा संघ जाहीर झाला आहे. या संघातून यशस्वी जैस्वाल बाहेर ठेवण्यात आलंय तर त्याच्या जागी तरुण खेळाडू आयुष म्हात्रेला संधी देण्यात आला आहे. आयुष म्हात्रेकडून आता मुंबई संघाला मोठ्या अपेक्षा आहेत.