
Ravindra Jadeja wife Rivaba Jadeja
Sakal
रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजाने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त कबड्डी आणि रस्सीखेच खेळांमध्ये सहभाग घेतला.
जामनगरच्या शाळेत प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या रिवाबाने लहान मुलांसोबत खेळाचे कौशल्य दाखवले आणि खेळांना प्रोत्साहन दिले.
तिच्या या सहभागाचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले गेले आहेत.