RCB ठरला IPLमधला सर्वात महागडा संघ, नव्या मालकांनी मोजले १६ हजार ७०० कोटी रुपये

RCB Becomes Costliest Team राजस्थान रॉयल्सनंतर आयपीएलमध्ये आरसीबी संघालासुद्धा नवे मालक मिळाले आहेत. आरसीबीची तब्बल १६ हजार ७०० कोटींना विक्री झाली असून आरसीबी सर्वात महागडा संघ ठरला आहे.
Royal Challengers Bengaluru Sets Record With 16700 Crore Sale New Ownership Announced

Royal Challengers Bengaluru Sets Record With 16700 Crore Sale New Ownership Announced

Esakal

Updated on

New Owners for RCB राजस्थान रॉयल्सनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूलासुद्धा नवे मालक मिळाले आहेत. गतविजेत्या आरसीबीला आदित्य बिर्ला ग्रुप, द टाइम्स ऑफ इंडिया ग्रुप, बोल्ट वेंचर्स आणि ब्लॅकस्टोन यांनी विकत घेतलं आहे. या सर्वांची एकत्रित १०० टक्के भागिदारी आता आरसीबीमध्ये असणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com