Ireland Cricket Tour 2025: Unique Opportunity for Under-16 Maharashtra Cricketers Under Sakal Global Athlon : उदयोन्मुख क्रिकेटपटूंना परदेशी वातावरणात आणि परदेशी क्रिकेटपटूंविरुद्ध खेळण्याचा अनुभव देणाऱ्या ‘सकाळ ग्लोबल ॲथलॉन- आयर्लंड क्रिकेट टूर’ या अभिनव उपक्रमाला राज्यभरातील युवा क्रिकेटपटूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. ‘सकाळ माध्यम समूह’ आणि पाथवे फाउंडेशनतर्फे आयोजित आयर्लंड क्रिकेट दौऱ्यासाठी अनेकांनी संपर्क साधला असून, इच्छुक क्रिकेटपटूंनी लवकरात लवकर नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.