

Rishabh Pant
esakal
भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतने उत्तराखंडमध्ये घर बांधून राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यासाठी त्याने सोशल मीडियावर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याकडे जमीन मिळवून देण्यासाठी मदत मागितली. मुख्यमंत्र्यांनीही त्याला नियमानुसार सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.