India A Beat Oman by 7 Wickets
esakal
राइजिंग स्टार टी20 आशिया कपमध्ये मंगळवारी इंडिया 'अ' संघाने ओमान-'अ' संघाचा सहा विकेटनं पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने थेट उपांत्य फेरीत धडक दिली आहे. या सामन्यात ओमानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ गडी गमावून १३५ धावांचं लक्ष्य दिलं होतं. पण हे लक्ष्य भारताने १७.५ षटकांत ४ गडी गमावत पूर्ण केलं.