
Junior Hockey
sakal
नवी दिल्ली : सुल्तान जोहोर हॉकी करंडकासाठी भारताच्या ज्युनियर संघाची घोषणा सोमवारी करण्यात आली. बचावपटू रोहित याच्याकडे भारतीय हॉकी संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. सुल्तान जोहोर हॉकी करंडक ही स्पर्धा मलेशिया येथे ११ ऑक्टोबरपासून खेळवण्यात येणार आहे.