Why did Rohit Sharma meet CM : रोहित शर्माने नुकताच कसोटी किक्रेटमधून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं आहे. त्यानंतर त्याने काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यामुळे रोहित शर्मा आता राजकारणाच्या मैदानात उतरणार का? अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु झाली आहे.