Rohit Sharma Removed as ODI Captain
esakal
Harbhajan Singh expresses shock over Rohit Sharma’s removal as India’s ODI captain : रोहित शर्माला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून दूर करण्याच्या निर्णयाचा आपल्याला धक्का बसला असल्याचे हरभजनने सांगितले. चॅम्पियन्स करंडक जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रोहित शर्मा कर्णधार असणे क्रमप्राप्त होते, असेही तो म्हणाला. भारताचा माजी ऑफस्पिनर असलेल्या हरभजनने शुभमन गिलचे अभिनंदनही केले.