Rohit Sharma Removed as ODI Captain
esakal
आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. यावेळी निवड समितीने रोहित शर्माला कर्णधार पदावरून दूर करत शुभमन गिलच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा दिली आहे. त्यामुळे रोहित शर्मा आता केवळ खेळाडू म्हणून संघात दिसणार आहे. या निर्णयानंतर क्रिकेट वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे. अनेक माजी खेळाडूंनी याबाबत प्रतिक्रियासुद्धा दिली आहे.