World Cup 2019 : अरे चहल तुझ्या तोंडापेक्षा तुझा बूट मोठा आहे

World Cup 2019 : अरे चहल तुझ्या तोंडापेक्षा तुझा बूट मोठा आहे

वर्ल्ड कप 2019 : लंडन : भारतीय संघाने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. म्हणूनच खेळाडू सध्या विश्रांती करताना दिसत आहे. यातच सध्या एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहलचा असून रोहित शर्माने त्याच्यावर एक हास्यास्पद कमेंट केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com