Birthday Special: सचिन तेंडुलकरचे हे 'दहा' रेकॉर्ड आजही तोडणे कठीण! | Sachin Tendulkar Records | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sachin Tendulkar Birthday Special records

Birthday Special: सचिन तेंडुलकरचे हे 'दहा' रेकॉर्ड आजही तोडणे कठीण!

Sachin Tendulkar Birthday Special: क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकर आज 49 वा वाढदिवस आहे. सचिनचा जन्म 24 एप्रिल 1973 रोजी मुंबईत झाला. जगातील महान फलंदाजांमध्ये त्याची गणना केली जाते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचे शतक झळकावणारा सचिन हा एकमेव फलंदाज आहे. याशिवाय त्याच्या नावावर इतरही अनेक विक्रम आहेत, जे कोणासाठी ही तोडणे कठीण आहे.(Sachin Tendulkar Birthday Special Records)

असे कोणते 10 मोठे विक्रम आहे, चला तर पाहूया :

  • आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम (३४,३५७ धावा)

  • आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतकांचा विश्वविक्रम (१६४ अर्धशतके)

  • आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्काराचा जागतिक विक्रम (७६ वेळा)

  • आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतके पूर्ण करण्याचा विश्वविक्रम

  • एकाच देशाविरुद्ध सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकांचा जागतिक विक्रम (२० वि ऑस्ट्रेलिया)

  • कसोटी क्रिकेटमध्ये ५० हून अधिक शतकांचा विश्वविक्रम (५१ शतके)

  • कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम (१५९२१ धावा)

  • आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक काळ खेळण्याचा जागतिक विक्रम (24 वर्षे)

  • सर्वाधिक एकदिवसीय सामने खेळण्याचा विश्वविक्रम (463)

  • आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक चेंडू खेळण्याचा विश्वविक्रम (५०,८१६ चेंडू)

Web Title: Sachin Tendulkar Birthday Special Records That Looks Unbreakable

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top