Sakal Premier League 2025 Tournament Date
esakal
Sakal Premier League 2025 to begin on 5 November : विदर्भातील क्रिकेटपटूंसाठी ‘सकाळ’ ने एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले असून येत्या पाच नोव्हेंबरपासून सकाळ प्रिमिअर लीग टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेची घोषणा केली आहे. विदर्भस्तरीय असलेल्या या स्पर्धेत विजेत्या संघाला तीन लाखांचा पुरस्कार देण्यात येणार असून अन्य आकर्षक पुरस्कारही देण्यात येणार आहे.