IPL Trade Rules: How Do They Work? : संजू सॅमसन राजस्थान रॉयल्स सोडण्याच्या तयारीत आहे, अशी चर्चा आहे. त्याने राजस्थानच्या संघ व्यवस्थापनाकडे याबाबत अधिकृतपणे इच्छा व्यक्त केल्याची माहिती आहे. एवढेच नव्हे, तर संजूच्या कुटुंबीयांनीही त्याला राजस्थानबरोबर खेळण्याची इच्छा नसल्याचे स्पष्ट केले आहे.