Sanju Samson: टी-२० वर्ल्ड कपच्या टूर्नामेंटमध्ये ३२१ धावा; ‘प्लेअर ऑफ द सिरीज’… तरीही संजू सॅमसनला एक पैसाही नाही! कारण काय?

IND vs NZ T20 World Cup final 2026: भारतीय संघाच्या या विजयाचे श्रेय संजू सॅमसनला द्यायला हवे कारण या खेळाडूचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश झाल्याने सर्व काही बदलले आहे.
Sanju Samson prize money reason

Sanju Samson prize money reason

ESakal

Updated on

भारताने २०२६ च्या टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात विजय मिळवला आहे. अंतिम सामन्यात भारताची कामगिरी प्रभावी होती. त्यांनी ९६ धावांनी एकतर्फी विजय मिळवला. अनेक खेळाडूंनी संघासाठी उत्कृष्ट कामगिरी केली. या सामन्यात भारताकडून संजू सॅमसनने सर्वात मोठे योगदान दिले. डावाची सुरुवात करताना संजूने ४६ चेंडूत ५ चौकार आणि ८ षटकारांसह ८९ धावा केल्या.

या खेळीमुळे टीम इंडियाने २५५ धावांचा मोठा टप्पा गाठला. ज्या खेळाडूला टीम इंडियाने ४ सामन्यांसाठी बाहेर ठेवले होते, ज्याच्या क्षमतेवर संपूर्ण जगाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, तो आता २०२६ च्या टी२० वर्ल्ड कपचा प्लेअर ऑफ द सिरीज बनला आहे. संजू सॅमसन ३२१ धावा करून टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू ठरला. पण त्याला एक पैसाही मिळाला नाही. याचे कारण समोर आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com