

Sebastian Sawe
sakal
मुंबई : जागतिक ॲथलेटिक्स आणि मॅरेथॉन क्षेत्रात सध्या सेबास्टियन सावे याची जोरदार चर्चा सुरू आहे. मॅरेथॉन दोन तासांच्या आत पूर्ण करणारा तो पहिलावहिला धावपटू ठरला आहे. गेल्या रविवारी झालेल्या लंडन मॅरेथॉनमध्ये त्याने हा पराक्रम केला. हाच विक्रमवीर भारतात बंगळूरमध्येही धावलेला आहे.