

Commonwealth 2026
esakal
मुंबई : पीएचडी स्कॉलर असलेल्या सीमा कालिरामणा यांनी २०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धे महिलांच्या थाळीफेक प्रकारात कांस्यपदक पटकावून भारताच्या पदकतालिकेत आणखी एका पदकाची भर घातली आहे.
हे त्यांचे पहिलेच राष्ट्रकुल पदक असून, त्यांनी मिळवलेले हे व्यासपीठावरील स्थान भारतीय अॅथलेटिक्ससाठी अत्यंत अभिमानास्पद क्षण ठरले आहे.