
Shahid Afridi claims India is stopping Pakistan’s development : पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद अफ्रिदीने भारताविरोधात पुन्हा एकदा गरळ ओकली आहे. भारतामुळे पाकिस्तानचा विकास थांबला असल्याचे तो म्हणाला. पाकिस्तानमध्ये आयोजित एका रॅलीदरम्यान त्याने हे वक्तव्य केले आहे. या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर अनेकजण त्याला ट्रोल करत आहेत.