Winners Receive Cash Prizes at Award Ceremony: मुंबईतील यंग भारत सेवा मंडळाच्या अमृत महोत्सवी कुमार गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत शिवनेरी सेवा मंडळाने विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात शिवनेरीने ठाण्याच्या बास्को स्पोर्ट्सचा ३७-३४ असा पराभव केला.
मुंबई : शिवनेरी सेवा मंडळाने यंग भारत सेवा मंडळाने आयोजित केलेल्या 'अमृत महोत्सवी' कुमार राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत अंतिम विजेतेपद पटकाविले. शिवनेरी मंडळाचा यश चोरघे सर्वोत्तम खेळाडू ठरला.