Shubman Gill Sidelined with Neck Injury

Shubman Gill Sidelined with Neck Injury

esakal

Shubman Gill Injury Update : शुभमन गिलला झालेली दुखापत गंभीर, रुग्णालयात केलं दाखल; BCCI ने प्रकृतीबाबत दिली महत्त्वाची अपडेट

Shubman Gill Sidelined with Neck Injury : शनिवारी फलंदाजी करत असतानाच शुभमनच्या गिलच्या मानेला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला मैदानातून बाहेर पडावे लागलं होतं. आता त्याला रुग्णालयात दाखल केलं असून तो कोलकाता कसोटीतून बाहेर पडला आहे.
Published on

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामना सुरु असतानाचा भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. कर्णधार शुभमन गिल कोलकत्ता कसोटीतून बाहेर पडला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याचं बीसीसीआयकडून सांगण्यात आलं आहे. शनिवारी फलंदाजी करत असतानाच शुभमनच्या गिलच्या मानेला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला मैदानातून बाहेर पडावे लागलं होतं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com