Rohit Sharma As Captain
esakal
Sikandar Raza’s All-Time T20I Team : झिम्बाब्वेचा स्टार अष्टपैलू खेळाडू सिकंदर रजानं त्याची ‘ऑल टाईम बेस्ट T20 टीम’ची जाहीर केली आहे. या संघात त्यानं कर्णधार म्हणून रोहित शर्माला निवडलं आहे. महत्त्वाचे म्हणजे सिकंदर रजाच्या संघात विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांसारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश नाही. त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.