

Smriti Mandhana Post
ESakal
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचे लग्न २३ नोव्हेंबर रोजी होणार होते. परंतु स्मृतीच्या वडिलांच्या बिघडत्या तब्येतीमुळे लग्न पुढे ढकलण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. आता विविध दाव्यांमध्ये, स्मृतीने सोशल मीडियावर तिची पहिली पोस्ट शेअर केली आहे. हा व्हिडिओ तिच्या लग्नाशी किंवा कोणत्याही लग्नाच्या तारखेशी संबंधित नाही.