Smriti Mandhana Wedding Halted Cricketer Deletes Prewedding Posts After Fathers Hospitalisation

Smriti Mandhana Wedding Halted Cricketer Deletes Prewedding Posts After Fathers Hospitalisation

Esakal

Smriti Mandhana : बाबांनंतर पलाशही रुग्णालयात, लग्न पुढे ढकललं; स्मृतीने लग्नाआधीचे रिल्स अन् पोस्ट हटवल्या, कारण काय?

भारताची महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि म्युझिक डारेक्टर पलाश मुच्छल यांचं लग्न अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आलंय. स्मृतीच्या वडिलांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
Published on

भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू स्मृती मानधना आणि म्युझिक डायरेक्टर पलाश मुच्छल यांचं रविवारी होणारं लग्न रद्द झालं. स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्यानं तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं. यानंतर स्मृतीने वडिलांवर खूप प्रेम आहे असं सांगत लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं. दरम्यान, स्मृती मानधनाने पलाश मुच्छलसोबतचे लग्नसोहळ्यातील विविध कार्यक्रमांचे टाकलेले रील्स आणि पोस्ट डिलिट केल्या असल्यानं सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com