रोहित-विराटनंतर आणखी एका दिग्गजाने सोडली भारतीय संघाची साथ, सोशल मीडियावर केली निवृत्तीची घोषणा.....नेमकं काय म्हणाला?

Another Exit After Rohit-Virat : गेल्या महिन्यात भारतीय संघात मोठ्या प्रमाणात बदल झाले. काही दिवसांपूर्वीच विराट कोहली, रोहित शर्मा आणि रविचंद्रन अश्विन यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
Soham Desai Resigns as Team India Fitness Coach
Soham Desai Resigns as Team India Fitness Coachesakal
Updated on

Soham Desai Resigns as Team India Fitness Coach : इंग्लंडविरुद्धच्या महत्त्वपूर्ण कसोटी मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेट संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. भारतीय खेळाडूंच्या फिटनेसची जबाबदारी सांभाळणारे कोच सोहम देसाई यांनी संघाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत यासंदर्भातील घोषणा केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com