Shooting Championship: सोनम मस्करची कडवी झुंज; १० मीटर एअर रायफलमध्ये पाचवे स्थान, भारताला एकच सुवर्णपदक
Sonam Maskar: सोनम मस्करने १० मीटर एअर रायफल अंतिम फेरीत कडवी झुंज दिली, मात्र तिला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत भारताला एक सुवर्णपदक मिळाले, तर चीनने पदकतालिकेत वर्चस्व गाजवले.