धोनीचं वय वाढलंय खरं पण, अजून तीन महिने वाट पाहू...

Sourav Ganguly opens up about retirement of MS Dhoni
Sourav Ganguly opens up about retirement of MS Dhoni

नवी दिल्ली : विश्वकरंडक 2019 नंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले आहे. अशातच त्याने क्रिकेटमधून दोन महिन्यांचा ब्रेक घेत लष्करामध्ये प्रशिक्षण घेतले. त्याच्या निवृत्तीवर भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीने आपले मत व्यक्त केले आहे. 

''खरं सांगायचं तर, धोनीने कधी निवृत्त व्हावं या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही. संघ व्यवस्थापन त्याच्याबाबत काय निर्णय घेतं यावर सगळं अवलंबून आहे. धोनी आता तरूण राहिलेला नाही. त्यामुळे हा निर्णय प्रत्येक खेळाडूला आयुष्यात घ्यावाच लागतो. त्यामुळे पुढील किमान तीन महिने आपण वाट पाहूया.''

''रिषभ पंत संघात चांगली कामगिरी करत आहे. पण, सगळं निवड समितीवर अवलंबून आहे,'' असे मत त्याने व्यक्त केले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com