Sourav Ganguly on Mohammad Shami
esakal
Sourav Ganguly criticizes Ajit Agarkar selection decisions: आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. मात्र, या संघात मोहम्मद शमीचा समावेश करण्यात आलेला नाही.
त्यामुळे क्रिकेट वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. यावरूनच आता भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुली यांनीही निवड समितीच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. यावेळी तो निवड समितीवर चांगलाच संतापला आहे.