

FIFA World Cup Final
esakal
नवी दिल्ली : रविवारी होणाऱ्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना अर्जेंटिना सलग दुसऱ्यांदा खेळत असला तरी स्पेनचा संघ सर्व बाजूंनी संतुलित असून विजेतेपदासाठी ते प्रबळ दावेदार असतील; मात्र प्रतिकुल परिस्थितीतून पुनरागमन करणाऱ्या अर्जेंटिनालाही कमी लेखता येणार नाही, असा अंदाज बायचुंग भुतिया यांनी व्यक्त केला आहे.