FIFA World Cup 2026 : 16 वर्षांनंतर स्पेनची बाद फेरीत दमदार एन्ट्री! ऑस्ट्रियाला 3-0 ने हरवत राऊंड ऑफ 16 गाठलं

Spain Beat Austria 3-0 to Reach Round of 16: स्पेनने ऑस्ट्रियाचा 3-0 असा पराभव करत तब्बल 16 वर्षांनंतर विश्वकरंडकातील बाद फेरीत विजय मिळवला. मिकेल ओयार्झाबालच्या दोन गोलांसह उनाई सिमोनने क्लीन शीटचा नवा विक्रम केला.
FIFA World Cup 2026

FIFA World Cup 2026

esakal

Updated on

लॉस एंजेलिस ः स्पेनने १६ वर्षांपूर्वी विश्वकरंडक जिंकला होता. त्यानंतर फुटबॉलमधील या सर्वांत मोठ्या स्पर्धेत त्यांना बाद फेरीचा अडथळा पार करता आला नव्हता, अखेरीस या वेळी ऑस्ट्रियावर ३-० असा विजय नोंदवून युरोपियन विजेत्यांनी प्रतीक्षा संपुष्टात आणत उपउपांत्यपूर्व (राउंड ऑफ १६) फेरी गाठली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com