

Spain vs Saudi Arabia
esakal
अटलांटा : माजी विजेत्या स्पेनच्या फुटबॉल संघाने रविवारी सौदी अरेबिया संघाचा ४-० अशा फरकाने धुव्वा उडवला. स्पेनच्या आक्रमक खेळापुढे सौदी अरेबियाचा निभाव लागला नाही. केप वर्देने गोलशून्य बरोबरीत रोखलेल्या स्पेनने एच गटातील लढतीत अव्वल दर्जाचा खेळ केला.