आशियाई गोल्फमध्ये अजितेश संधू विजेता

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

मुंबई / नवी दिल्ली - अजितेश संधूने आशियाई गोल्फ मालिकेतील विजेतेपद जिंकले. त्याने तैवानमधील यिंगडेर स्पर्धेत बाजी मारली आहे. त्याने अमेरिकेच्या योनास वीरमन याला मागे टाकत हे यश मिळवले. अजितेशने २७६ दोषांकासह अव्वल क्रमांक मिळविला. त्याने योनासला एका दोषांकाने मागे टाकले. अखेरच्या दिवशी अजितेशने एक दोषांकाने वरचढ ठरला होता. तीच बाब निर्णायक ठरली. अखेरच्या शॉटस्‌वर चुकणार असेच वाटत होते. त्याच वेळी अपेक्षित यश लाभले. जास्त लक्षपूर्वक खेळल्याचा फायदा झाला, असे त्याने सांगितले.

Web Title: sports news asia golf series

टॅग्स