१६ वर्षांखालील आशियाई बास्केटबॉल स्पर्धेत भारतीय मुलींना विजेतेपद

पीटीआय
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

बंगळूर - भारताच्या मुलींनी आशियाई (१६ वर्षांखालील) बास्केटबॉल स्पर्धेत ‘ब’ विभागाचे विजेतेपद पटकावले. अंतिम लढतीत भारताने मलेशियाचा ६४-४८ असा पराभव केला. भारताकडून वैष्णवी यादवने १४, पुष्पा सेंथिलकुमार, संजना रमेश यांनी प्रत्येकी १२ गुणांची नोंद केली. पराभव संघाकडून झी वेई हिने १४ गुण नोंदवले. कझाकस्तानने इराणचा ६१-४७ असा पराभव करून ‘ब’ विभागात ब्राँझपदकाची कमाई केली. या विजेतेपदामुळे भारतीय महिलांनी पुढील स्पर्धेसाठी ‘अ’ श्रेणीत स्थान मिळविले. 

Web Title: sports news Asian Basketball Tournament