कॅनेडियन ग्रांप्री हॅमिल्टनने जिंकली

पीटीआय
मंगळवार, 13 जून 2017

माँट्रियल - फॉर्म्युला वन मालिकेतील कॅनडेयिन ग्रांप्री शर्यतीत  मर्सिडिझ संघाने अपेक्षित वर्चस्व राखत पहिले दोन क्रमांक पटकावले. लुईस हॅमिल्टनने ही शर्यत सहाव्यांदा जिंकली. यंदाच्या मोसमातील हे त्याचे तिसरे विजेतेपद. त्याने पोल पोझिशनवरून रेस सुरु करताना सहकारी व्हॅलटेरी बोटास याच्यावर १५ सेकंदाची आघाडी घेतली. कारकिर्दीमधील त्याचे ५६वे विजेतेपद. बोटासने दुसरा क्रमांक मिळविताना रेड बुलच्या डॅनिएल रिकार्डो याला १५ सेकंदांने मागे टाकले. 

Web Title: sports news Lewis Hamilton