शिरीन लिमये कर्णधार

पीटीआय
सोमवार, 12 मार्च 2018

मुंबई - महाराष्ट्राच्या शिरीन लिमयेची राष्ट्रकुल क्रीडा बास्केटबॉल स्पर्धेसाठी निवडलेल्या भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. पुरुष संघाचे नेवृत्व यदविंदर सिंगकडे सोपवण्यात आले आहे. यदविंदर सोडल्यास भारतीय संघातील अन्य खेळाडूंची ही पहिलीच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आहे. या स्पर्धेत सहभागी होणारे भारतीय बास्केटबॉल संघ स्पर्धेपूर्वी तीन आठवडे ऑस्ट्रेलियात दाखल होणार आहेत.

Web Title: sports news Shireen Limaye Basketball