सान्या सिंगचे वर्चस्व;हृदया-बेला उपविजेत्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 जुलै 2017

गुवाहाटी  - महाराष्ट्राच्या सान्या सिंगने अखिल भारतीय मानांकन सुपर सीरिज टेनिस स्पर्धेत दुहेरी मुकुट मिळविला. १६ वर्षांखालील दुहेरीत तिने भक्ती शहाच्या साथीत महाराष्ट्राच्या हृदया शहा-बेला ताम्हणकर यांना ६-३, ६-२ असे हरविले. एकेरीत तिने संजना सिरीमल्ला हिला ६-४, ६-४ असे हरविले. हृदयाने १४ वर्षांखालील मुलींमध्ये एकेरीत उपविजेतेपद मिळविले. इशिका चकमाने तिला ६-१, ६-३ असे हरविले. दुहेरीत परिसिंग-श्वेता समंथा उपविजेत्या ठरल्या. त्यांनी हितवली चौधरी-सिद्धी खंडेलवाल यांनी ६-०, ६-२ असे हरविले.

Web Title: sports news tennis