Men's Kabaddi: नाशिक, रत्नागिरी, मुंबईतील संघ उपांत्य फेरीत; राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धा, आता अंतिम चार फेरीची चुरस

State Level Kabaddi: नाशिक, रत्नागिरी आणि मुंबईतील संघ राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश. अंतिम चार संघात ब्रम्हा, वाघजाई, एसएसजी आणि पार्ले महोत्सव स्पोर्ट्स अकादमीचा समावेश; अंतिम फेरीसाठी रंगणार धडाकेबाज लढती.
Mens Kabaddi

Mens Kabaddi

sakal

Updated on

मुंबई : स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या राजाभाऊ देसाई स्मृती चषक राज्यस्तरीय स्थानिक पुरुष कबड्डी स्पर्धेत पहिल्या दिवसापासून धडाकेबाज खेळ करणाऱ्या नाशिकच्या ब्रम्हा स्पोर्ट्‌स क्लब आणि रत्नागिरीच्या वाघजाई क्रीडा मंडळाने दिमाखदार विजयासह उपांत्य फेरी गाठली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com