
IND VS Pak Asia Cup Final
ESakal
नवी दिल्ली : आशिया कपचा अंतिम सामना आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. आशिया कपच्या ४१ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच आज म्हणजेच रविवार (ता. २८) रोजी भारत आणि पाकिस्तान एकमेकांसमोर येणार असून या क्षणाची क्रिकेटचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. भारत-पाकिस्तानचा हा अंतिम सामना दुबईमध्ये होणार आहे.