ICC World Cup: महिला विश्वविजेत्यांचा ‘डायमंड’ सन्मान! हिरे आणि सौर उर्जेची दुहेरी भेट; उद्योगपती आणि खासदारांकडून खास गिफ्ट

Indian Women Team Gift: सुरत येथील एका उद्योगपतींनी मोठा निर्णय घेतला आहे. विश्वचषक विजेत्या संघाला हिऱ्यांचे दागिने आणि सौर पॅनेल भेट देण्यात येणार आहे.
diamond jewellery and  solar panels gift Indian women team

diamond jewellery and solar panels gift Indian women team

ESakal

Updated on

रविवारी रात्री डीवाय पाटील स्टेडियमवर भारताच्या महिला क्रिकेट संघाने इतिहास रचला. संघाने दक्षिण आफ्रिकेला ५२ धावांनी हरवून पहिल्यांदाच आयसीसी महिला विश्वचषक जिंकला. या मोठ्या विजयानंतर देशभरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी ५१ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com