Suryakumar Yadav Dropped from Mumbai Ranji Team
esakal
अष्टपैलू शार्दुल ठाकूर याची मुंबईच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली. यंदाच्या रणजी मोसमात सलामीला होणाऱ्या जम्मू- काश्मीरविरुद्धच्या सामन्यासाठी मुंबई संघात अजिंक्य रहाणे आणि सर्फराझ खान याचेही अपेक्षेप्रमाणे स्थान कायम आहे. गतमोसमापर्यंत रहाणे मुंबईचा कर्णधार होता; परंतु त्याने स्वतःहून नेतृत्वाची धुरा खाली ठेवली. त्यामुळे मुंबई निवड समितीला नवा कर्णधार नियुक्त करावा लागला.