फुटबॉलचा महाथरार! स्वीडनने टुनिशियाला ५-१ ने उडवलं, तर ९० व्या मिनिटाला मँचेस्टर युनायटेडच्या स्टारने आयव्हरी कोस्टला कसं जिंकवलं? पाहा

FIFA World Cup 2026: फिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये स्वीडनने टुनिशियाचा 5-1 असा धुव्वा उडवला, तर आयव्हरी कोस्टने अखेरच्या मिनिटाला गोल करत इक्वेडोरवर थरारक विजय मिळवला.
FIFA World Cup 2026

FIFA World Cup 2026

esakal

Updated on

माँटेरे (मेक्सिको) : युरोप खंडातील स्वीडन या देशाने सोमवारी सकाळी फुटबॉल विश्वकरंडकात ‘फाइव्ह स्टार’ विजय साकारला. यासिन अयारी, ॲलेक्झँडर इसाक, व्हिक्टर ग्योकेरेस, मथाईस स्वानबर्ग यांनी शानदार गोल करीत स्वीडनच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. स्वीडनने ‘एफ’ गटात टुनिशियावर ५-१ अशी सहज मात करताना साखळी फेरीतील पुढील लढतींआधी आत्मविश्वास मिळवला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com