T20 World Cup 2026 India Squad Announcement Today
esakal
येत्या ७ फेब्रुवारीपासून टी-२० स्पर्धेला सुरुवात होणार आहे. त्यासाठी आज भारतीय संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे. निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर आज दुपारी १.३० वाजताच्या सुमारास पत्रकार परिषद घेणार असून यावेळी ते १५ सदस्यीय संघाची घोषणा करतील, अशी माहिती आहे. त्यामुळे या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.