T20 World Cup 2026 : घाबरायलाच हवं! टी-२० वर्ल्डकपमध्ये १७ वर्षांपूर्वीचा योगायोग, भारतीय संघासाठी धोक्याची घंटा...

T20 World Cup 2026 Super 8 : चारही देश साखळी फेरीतील सामने जिंकत सुपर-८मध्ये दाखल झाले आहेत. याबरोबर १७ वर्षांपूर्वीचा एका योगायोग देखील जुळून आला आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटप्रेमींमध्ये चिंतेचं वातावरण आहे.
T20 World Cup 2026 Super 8

T20 World Cup 2026 Super 8

esakal

Updated on

T20 World Cup 2026: टी-२० वर्ल्डकपमध्ये आता सुपर-८ फेरीचे सामने सुरु होणार आहे. भारतीय संघ मजबूत दिसत असला तरी ही फेरी टीम इंडियासाठी मोठं आव्हान ठरण्याची शक्यता आहे. कारण ग्रुप ए मध्ये भारतीय संघाबरोबरच दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि झिंम्बॉबेचा संघ आहे. चारही देश साखळी फेरीतील सामने जिंकत सुपर-८मध्ये दाखल झाले आहेत. याबरोबर १७ वर्षांपूर्वीचा एका योगायोग देखील जुळून आला आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटप्रेमींमध्ये चिंतेचं वातावरण आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com