
IND vs AUS ODI Series
ESakal
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमनाबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे. रोहित आणि विराट दोघेही या महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून पुन्हा मैदानात उतरणार आहेत. बीसीसीआय ४ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघ जाहीर करण्याची अपेक्षा आहे.